"इनपुट पर्याय"
"संपर्क नावे शोधा"
"शब्दलेखन तपासक आपल्या संपर्क सूचीमधील प्रविष्ट्या वापरतो"
"कीप्रेस करताना होणारे कंपन"
"कीप्रेस करताना होणारा ध्वनी"
"कीप्रेस करताना पॉपअप"
"प्राधान्ये"
"खाती आणि गोपनीयता"
"स्वरूप आणि लेआउट"
"बहुभाषिक पर्याय"
"जेश्चर टायपिंग"
"मजकूर दुरुस्ती"
"प्रगत"
"थीम"
"विभाजित कीबोर्ड सक्षम करा"
"अन्य इनपुट पद्धतींवर स्विच करा"
"भाषा स्विच की अन्य इनपुट पद्धती देखील समाविष्ट करते"
"भाषा स्विच की"
"एकाधिक इनपुट भाषा सक्षम केलेल्या असताना दर्शवा"
"की पॉपअप विलंब डिसमिस करते"
"विलंब नाही"
"डीफॉल्ट"
"%sमिसे"
"सिस्टम डीफॉल्ट"
"संपर्क नावे सुचवा"
"सूचनांसाठी आणि सुधारणांसाठी संपर्कांमधील नावे वापरा"
"वैयक्तिकृत केलेल्या सूचना"
"%s मध्ये सुधारणा करा"
"डबल-स्पेस पूर्णविरामचिन्ह"
"स्पेसबारवर डबल टॅप केल्याने पूर्णविरामचिन्ह व त्यापाठोपाठ स्पेस घातली जाते"
"स्वयं-कॅपिटलायझेशन"
"प्रत्येक वाक्याचा पहिला शब्द कॅपिटल करा"
"वैयक्तिक शब्दकोश"
"अॅड-ऑन शब्दकोश"
"मु्ख्य शब्दकोश"
"सुधारणा सूचना दर्शवा"
"टाइप करताना सुचविलेले शब्द प्रदर्शित करा"
"आक्षेपार्ह शब्द अवरोधित करा"
"संभाव्य आक्षेपार्ह शब्द सुचवू नका"
"स्वयं-सुधारणा"
"चुकीचे टाइप केलेले शब्द स्पेसबार आणि विरामचिन्हे स्वयंचलितपणे सुधारते"
"बंद"
"मर्यादशील"
"आक्रमक"
"खूप आक्रमक"
"पुढील-शब्द सूचना"
"सूचना करताना मागील शब्द वापरा"
"जेश्चर टायपिंग सक्षम करा"
"अक्षरांमधून स्लायडिंग करून एक शब्द इनपुट करा"
"जेश्चर अनुचिन्ह दर्शवा"
"डायनॅमिक फ्लोटिंग पूर्वावलोकन"
"जेश्चरींग करत असताना सुचविलेले शब्द पहा"
"वाक्यांश जेश्चर"
"स्पेस की वर ग्लायडिंग करून जेश्चर दरम्यान स्थाने इनपुट करा"
"व्हॉइस इनपुट की"
"व्हॉइस इनपुट पद्धती सक्षम केल्या नाहीत. भाषा आणि इनपुट सेटिंग्ज तपासा."
"इनपुट पद्धती कॉन्फिगर करा"
"भाषा"
"मदत आणि अभिप्राय"
"भाषा"
"जतन करण्यासाठी पुन्हा स्पर्श करा"
"जतन करण्यासाठी येथे स्पर्श करा"
"शब्दकोश उपलब्ध"
"कीबोर्ड थीम"
"खाती स्विच करा"
"कोणतीही खाती निवडली नाहीत"
"सध्या %1$s चा वापर करीत आहे"
"ठीक आहे"
"रद्द करा"
"साइन आउट करा"
"वापरण्यासाठी एक खाते निवडा"
"इंग्रजी (यूके)"
"इंग्रजी (यूएस)"
"स्पॅनिश (यूएस)"
"हिंग्लिश"
"सर्बियन (लॅटिन)"
"इंग्रजी (यूके) (%s)"
"इंग्रजी (यूएस) (%s)"
"स्पॅनिश (यूएस) (%s)"
"हिंग्लिश (%s)"
"सर्बियन (%s)"
"%s (पारंपारिक)"
"भाषा नाही (वर्णमाला)"
"वर्णमाला (QWERTY)"
"वर्णमाला (QWERTZ)"
"वर्णमाला (AZERTY)"
"वर्णमाला (ड्व्होरॅक)"
"वर्णमाला (कोलमॅक)"
"वर्णमाला (PC)"
"इमोजी"
"कीबोर्ड थीम"
"सानुकूल इनपुट शैली"
"शैली जोडा"
"जोडा"
"काढा"
"जतन करा"
"भाषा"
"लेआउट"
"आपली सानुकूल इनपुट शैली आपण ती वापरणे प्रारंभ करण्यापूर्वी सक्षम करणे आवश्यक आहे. आपण आता ती सक्षम करू इच्छिता?"
"सक्षम करा"
"आता नाही"
"समान इनपुट शैली आधीपासूनच अस्तित्वात आहे: %s"
"कीप्रेस कंपन कालावधी"
"कीप्रेस ध्वनी तीव्रता"
"डीफॉल्ट"
"%s वर स्वागत आहे"
"जेश्चर टायपिंग करून"
"प्रारंभ करा"
"पुढील चरण"
"%s सेट अप करत आहे"
"%s सक्षम करा"
"कृपया आपल्या भाषेमध्ये आणि इनपुट सेटिंग्जमध्ये \"%s\" तपासा. हे त्याचे आपल्या डिव्हाइसवर चालणे अधिकृत करेल."
"%s आपल्या भाषेत आणि इनपुट सेटिंग्जमध्ये आधीपासून सक्षम केले आहे, म्हणून हे चरण पूर्ण झाले आहे. पुढच्या चरणावर!"
"सेटिंग्जमध्ये सक्षम करा"
"%s वर स्विच करा"
"पुढे, आपली सक्रिय मजकूर-इनपुट पद्धत म्हणून \"%s\" निवडा."
"इनपुट पद्धती स्विच करा"
"अभिनंदन, आता आपण सज्ज आहात!"
"आता आपण %s सह आपल्या सर्व आवडत्या अॅप्समध्ये टाइप करू शकता."
"अतिरिक्त भाषा कॉन्फिगर करा"
"समाप्त"
"अॅप चिन्ह दर्शवा"
"लाँचर मध्ये अनुप्रयोग चिन्ह प्रदर्शित करा"
"शब्दकोश प्रदाता"
"शब्दकोश प्रदाता"
"शब्दकोश सेवा"
"शब्दकोश अद्यतन माहिती"
"अॅड-ऑन शब्दकोश"
"शब्दकोश उपलब्ध"
"शब्दकोशांसाठी सेटिंग्ज"
"वापरकर्ता शब्दकोश"
"वापरकर्ता शब्दकोश"
"शब्दकोश उपलब्ध"
"सध्या डाउनलोड करत आहे"
"स्थापित केले"
"स्थापित केले, अक्षम केले"
"शब्दकोश सेवेस कनेक्ट करताना समस्या"
"कोणतेही शब्दकोश उपलब्ध नाहीत"
"रीफ्रेश करा"
"अंतिम अद्यतनित"
"अद्यतनांसाठी तपासत आहे"
"लोड करीत आहे..."
"मु्ख्य शब्दकोश"
"रद्द करा"
"सेटिंग्ज"
"स्थापित करा"
"रद्द करा"
"हटवा"
"आपल्या मोबाईल डिव्हाइसवर निवडलेल्या भाषेमध्ये शब्दकोश उपलब्ध आहे.
आम्ही आपला टायपिंग अनुभव सुधारण्यासाठी %1$s शब्दकोश डाउनलोड करण्याची शिफारस करतो.

डाउनलोड कऱण्यास 3G वर एक किंवा दोन मिनिट लागू शकतात. आपल्याकडे अमर्यादित डेटा योजना नसल्यास शुल्क लागू शकते. आपल्याकडे असलेल्या डेटा योजनेबद्दल आपण सुनिश्चित नसल्यास, डाउनलोड स्वयंचलितपणे प्रारंभ करण्यासाठी Wi-Fi कनेक्शन शोधण्याची शिफारस आम्ही करतो.

टीप: आपण आपल्या मोबाईल डिव्हाइसच्या सेटिंग्जमेनूमधील भाषा आणि इनपुट वर जाऊन शब्दकोश डाउनलोड करू आणि काढू शकता."
"आता डाउनलोड करा (%1$.1fMB)"
"Wi-Fi वर डाउनलोड करा"
"%1$s साठी शब्दकोश उपलब्ध आहे"
"पुनरावलोकन करण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी दाबा"
"डाउनलोड करत आहे: %1$s साठी सूचना लवकरच तयार होतील."
"आवृत्ती %1$s"
"जोडा"
"शब्दकोशात जोडा"
"वाक्यांश"
"अधिक पर्याय"
"कमी पर्याय"
"ठीक"
"शब्द:"
"शॉर्टकट:"
"भाषा:"
"एक शब्द टाईप करा"
"पर्यायी शॉर्टकट"
"शब्द संपादित करा"
"संपादित करा"
"हटवा"
"आपल्याकडे वापरकर्ता शब्दकोशात कोणतेही शब्द नाहीत. जोडा (+) बटणास स्पर्श करून शब्द जोडा."
"सर्व भाषांसाठी"
"अधिक भाषा..."
"हटवा"
" ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ"